राजगड तोरणा रायगड: Part 2

रायगड माहीत नसलेला मनुष्य महाराष्ट्राच्या मातीत सापडणं कठीणच आहे तसं. वारंगीमधून अवाढव्य दिसणारा रायगड आपला राजेशाही थाट दाखवत होता. आता केवळ काही तास ट्रेक करायचा आहे हा खूप मोठा दिलासा होता. कितीही सवय असली तरी असे मोठे रेंज ट्रेक्स आपली ऊर्जा शोषून घेतात. वारंगीमध्ये असलेल्या मंदिरात जे शिवलिंग आहे, ते रायगडावरील जगदीश्वर मंदिरातील मूळ शिवलिंग… Continue reading राजगड तोरणा रायगड: Part 2